Posts

Showing posts from May, 2023

गाळमुकत धोरण गाळयुकत शिवार योजना

Image
महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य 🔶️ अ सून या धरणामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणाच्या साठण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविण्यात धरणाची मुळ साठवण क्षमता पुन:स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.  ही बाब विचारात घेऊन शासनाने राज्यातील धरणामध्ये  गा  असून या धरणामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे  धरणाच्या साठण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.  या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात  पसरविण्यात धरणाची मुळ साठवण क्षमता पुन:स्थापित  होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.   गा ळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील  धरणामध्ये गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ग्राम   विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक 06 मे  2017 अन्वये गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजना  राबविण्यात आली होती .  🔷️सदर योजनेची मुदत मार्च 2021 अखेरीस संपलेली  असल्याने सदर योजना यापुढे 3 वर्षासाठी राबविणेबाब...