गाळमुकत धोरण गाळयुकत शिवार योजना

महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य

🔶️सून या धरणामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणाच्या साठण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविण्यात धरणाची मुळ साठवण क्षमता पुन:स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. 

ही बाब विचारात घेऊन शासनाने राज्यातील धरणामध्ये

 गा असून या धरणामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे

 धरणाच्या साठण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.

 या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात

 पसरविण्यात धरणाची मुळ साठवण क्षमता पुन:स्थापित

 होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे.  

गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील

 धरणामध्ये गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ग्राम 

 विकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक 06 मे

 2017 अन्वये गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजना

 राबविण्यात आली होती . 

🔷️सदर योजनेची मुदत मार्च 2021 अखेरीस संपलेली

 असल्याने सदर योजना यापुढे 3 वर्षासाठी राबविणेबाबत दि.

 16.01.2023 रोजीच्या शासन निर्णयानवये दिली आहे. परंतु

 जलसोताञा गाळ साठणे ही क्रिया कायमस्वरूपी असल्याने

 गाळमुकत धरण गाळयुकत शिवार ही योजना पुढील 3

 वर्षांपर्यंत मर्यादेत न राहता ती कायमस्वरूपी राज्यात

 राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.


1. स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग- या योजनेमध्ये अत्यल्प व

 अल्पभूधारक शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये गाळ

 नेण्यासाठी खर्च देण्यात (अनुदान) येईल व बहुभूधारक

 शेतकरी हे स्वखर्चाने वाहून नेण्यास तयार असणे ही

 प्राथमिक धारणा आहे.


2. निधीचे स्रोत- गाळ उपसणयाकरिता आवश्यक असलेली

 यंञ सामग्री इंधनावरील खर्च दोन्ही मिळून रू. 31 प्रती

 घ.मी. यानुसार व गाळ वाहून नेण्यासाठी अत्यल्प व अल्प

 भूधारक शेतकऱ्यांना एकरी रू. 15000/- मर्यादेत प्रति

 घनमीटर रू. 35.75 प्रमाणे अनुदान शासनाकडून उपलब्ध

 होण्याऱ्या निधीमधून म्हणजेच सन 2023- 2024 या

 आर्थिक वर्षांत जलयुकत शिवार 2.0 या योजनेच्या

 लेखाशिरषातून करण्यात येणार आहे. 

शासनाकडून राज्यनिधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 प्रस्तुत गाळमुकत धरण गाळयुकत शिवार योजनेकरिता

 आवश्यक असलेला निधी जलयुकत शिवार 2.0 या

 योजनेच्या लेखाशिरष 4402 2781 मधून सन 2023-

 2024 या आर्थिक वर्षांकरिता मागविण्यात येईल .

 दरम्यानच्या काळात गाळमुकत धरण गाळयुकत शिवार या

 योजनेकरिता स्वतंत्ररिता लेखाशिरष उपलब्ध करून

 घेण्यात येईल. 

Comments

Popular posts from this blog

उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ पर्मनंट भरती

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना