चहा व कॉफी

⭕️business ideas in marathi, बिझनेस म्हटलं की कोट्यावधीच भांडवल पाहिजे हा मोठा गैरसमज मराठी लोकामध्ये असतो. खर बिसनेस हा कमी भांडवलात ही होऊ शकतो. माहितीचा अभाव असतो.

 🔶️आपल्याया बिझनेस ची आवड धाडस आणि नेतृत्व असेल तर ते तुम्ही स्वताची  गुतंवणूक न करता ही उत्तम व्यवसाय करू शकता.

🔴 मराठी लोक सहसा उद्योग क्षेत्रात शिरायला तयार होत नाहीत कारण त्यात धोका भासतो  . सहसा आपण पाहतोच मुंबई सारख आर्थिक राजधानी  शहर आपल्या महाराष्ट्रात असून देखील आपण  नोकरी च्या शोधात  भटकत असतो. 

🟡खरच ही शोकांतिका आहे. मग मराठी लोकांनी व्यवसाय का करू नये. जरूर करावा. फक्त माहिती चा अभाव आणि मार्गदर्शन हे कारण नसाव म्हुणुन हा माझा छोटासा  प्रयत्न इथे मी  कमी अथवा भांडवलाची नसताना कोणते व्यवसाय करू शकतो याची  यादी आणि  थोडीशी माहिती आजचे युवक नोकरी शोधात ऐजेन्सी फसून  लाखो रुपये गमावतात आणि नैराश्य  पत्करतात त्या ऐवजी नोकरी देणारे ऐक यशस्वी उद्योजक व्हावेत. 

⭕️होय, चहा आणि कॉफी हा ऐक चांगला व्यवसाय 
 पर्याय आहे. कमी भांडवलात तो तुम्ही करू शकता त्यात  आपल्या कॉफी किंवा चहा फक्त चांगले असणे आवश्यक आहे, 

🟡पण त्याचबरोबर छान वातावरण असणे ही आवश्यक आहे.आपले स्थान तसेच चांगले असणे आवश्यक आहे. तसेच, आपल्याला विशिष्ट जागी  असणे आवश्यक आहे जेथे लोकांची वर्दळ असेल . 

🟠बहुंताश  लोक , सर्व वयाचे प्रिय पेय हे चहा असते. जर आपण यासाठी योग्य जागा निवडलीत तर जसे कॉलेज area, लोकांच्या मोक्याची जागा तर हा व्यवसाय  कमी गुंतवणुकीत आणि कमी रिस्क असलेला नक्कीच आहे .

 🔶️तसेच कॉलेज area मध्ये सजावट. थोड्याश्या कॉलेज मुलांसाठी facility विचार केला तर हा व्यवसाय नक्की उत्तम असेल.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ पर्मनंट भरती

गाळमुकत धोरण गाळयुकत शिवार योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना