Mharastra state electricity

महावितरणमध्ये ७ हजार जागांवर जम्बो भरती; बारावी उत्तीर्णांना संधी

⭕️ महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) मध्ये विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यकांची तब्बल ७ हजार पदे भरली जाणार आहेत...

⭕️ MAHADISCOM Recruitment 2021:ज्यांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. 

🔶️ महाराष्ट्र सरकारची वीज वितरण कंपनी महावितरण मध्ये तब्बल ७ हजार पदांवर जम्बो भरती केली जात आहे.

 🔴 विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक अशी ही पदं आहेत.

🟡 महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड (MAHADISCOM) ने या भारती संदर्भातील जाहीरात दिला आहे. 

🟠 या भरती प्रक्रियेअंतर्गत २० मार्च २०२१ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इच्छुक उमेदवार mahadiscom.in या महाडिस्कॉमच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरू शकतात. 

⭕️ सात हजार पदांपैकी पाच हजार पदे विद्युत सहाय्यकांची तर दोन हजार पदे उपकेंद्र सहाय्यकांची आहेत

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ पर्मनंट भरती

गाळमुकत धोरण गाळयुकत शिवार योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना