भोजन सेवा
1. भोजन सेवा (टिफीन)
🔶️आपण पहिले कि आपण फूड चा व्यवसाय करू शकतो7
. त्याचप्रमाणे आपण एक चागले स्वयपाक करणारे असाल
ते भोजन सेवा. म्हणजे टिफिन पुरवणारे असा व्यवसाय
करू शकता. महिलांसाठी सर्वोत्तम लहान व्यवसाय
कल्पनांपैकी एक. आजकाल, घरी आणि कामाच्या
ठिकाणी जेवणाची मागणी वाढते आहे.आपण पाहत
असतो. अनेक पुरुष कामानिमित्त तसेच शिक्षणासाठी
विद्यार्थी बाहेरच्या शहरात आलेले असतात. त्यांना गरज
असते ती घराच्या जेवनाची ,तसेच आजकाल स्त्रियाही
बाहेर कामानिमित्त जात असतात त्यामुळे टिफिन सेवा हा
व्यवसाय उत्तम चालतो. आपण ऑफिस अशा ठिकाणी
contract बसेस वर हि टिफिन सेवा देऊ शकतो.
🔶️त्यासाठी आपल्याला जेवणाची उत्तम चव व ताजे, पौष्टिक
🔶️त्यासाठी आपल्याला जेवणाची उत्तम चव व ताजे, पौष्टिक
जेवण तयार करून आणि कार्यालय व घरे पुरविण्यासाठी
आपण आपल्या स्वयंपाकघरातून कमी गुंतवणूक करून
आपल्या लहान व्यवसायात लॉन्च करू शकता.


Comments
Post a Comment