फोन पे वरून 10,000 वैयक्तिक कर्ज

                           

 

       1 मिनिटात phone     कजॅ 0% व्याजदराने


फोन पे कर्ज - phonepe हे भारतातील  एकमेव  पेमेंट अप्लिकेशन आहे

2015 मध्ये flipkart ने लॉन्च केले phonepe भारतातील सर्वात प्रसिद्ध  ऑनलाईन ऑप्लिकेशन आहे. गुगल पे ऑप्लिकेशन मागे टाकले आहे.

Phonepe हे विश्वास ऑप्लिकेशन आणि जलद आहे.


भारताला कॅशलेस बनवण्यासाठी लॉन्च करण्यात आले आहे आणि लाखो लोक ऑप  वापरत आहेत. 


फोनपे ॲप देखील कर्ज  देत आहे कर्ज घेण्याची प्रक्रिया 

खुप सोपी आहे. आगदी कमी कागदपत्रांचीही गरज आहे.

Instant personal lone on  phone 

                                 👆

     फोनपेमध्ये कर्ज साठी अर्ज  तुम्हाला काही पाञता माहित असणे आवश्यक आहे. कर्जाचा रेकॉर्ड चांगला असणे आवश्यक आहे.

पेमेंट ॲप म्हणून फोनपे हे सर्वात बेस्ट आहे.

               

             ●आधार कार्ड (ते तुमच्या मोबाईल नंबर ला लिंक  असणे                       आवश्यक आहे.

              ●पॅन कार्ड 

              ●सिबिल स्कोअर  (700) आवश्यक आहे.


अर्ज  प्रकिया पूर्णपणे ऑनलाईन आहे.कारण फोनपे साठी कोणतीही ऑफलाईन शाखा उपलब्ध नाही.तर तुम्हाला दोन ॲप इन्स्टॉल करायचे आहे. तुम्हाला दोन्ही ॲप मध्ये  एकच मोबाईल  नंबर  असणे आवश्यक आहे.

                            




1. तुम्हाला प्लेस्टोअर   ॲपस्टोअरवरून  फोनपे ॲप इन्स्टॉल 

करावा लागेल. 


2. तुम्हाला त्याच  नंबरने नोंदणी करावी लागेल. जे बॅक खाते व तुमचा आधार कार्डशी लिंक आहे.


3. तुम्हाला प्लेस्टोअर व ऑप स्टोअरवरून फ्लिपकार्ड  इन्स्टॉल करा.


4. तुम्हाला फ्लिपकार्डवर त्याच नंबरवर नोंदणी करावी लागेल. 


5. तुम्हाला तुमच्याबदलचे सर्व तपशील सबमिट करावे लागतील .

फ्लिपकार्ड ॲप केवायसी करावे लागेल. 


6. तुमची केवायसी यशस्वी झाल्यानंतर, तुमच्या फ्लिपकार्ड खात्यात 1000 ते 10000 पर्यंतची रक्कम जमा केली जाईल. 

त्याचे नाव नंतर फ्लिपकार्ड पे असे ठेवले पाहिजे.


7. तुम्ही फोनपे द्वारे  नंतरच्या पे क्रेडिटमधून सहज पेमेंट करू शकता.

 👉असा करा ऑनलाईन अर्ज 👈

Comments

Popular posts from this blog

उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ पर्मनंट भरती

गाळमुकत धोरण गाळयुकत शिवार योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना