50000 अनुदान योजना
50,000 हजार अनुदान योजना पाचवी यादी जाहीर चेक करा तुमचे नाव.
जर आपले नाव चेक करायचे असेल तर, तुम्हाला तुमच्या जवळच्या आपल्या आपले सेवा केंद्रा मध्ये जावे लागेल.
आणि ऑनलाईन पध्दतीने ही यादी मिळत नाही. आपले सेवा केंद्र चालक CSC मधून लाॅगीन करतील आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना येईल. आणि तुम्हाला चेक करावे लागेल.
तुमचे यादीत नाव आले आहे का जर काही जणांनचे नावे नसतील तर पुढच्या यादीत येतील.
तर तुम्हाला पाचवी यादी पाहायची असेल तर जवळच्या आपले सेवा केंद्रा मध्ये जाऊन तुम्ही पाचवी यादी बघू शकतात. जर
तुमच या पाचव्या यादीत नाव असेल तर तुम्ही KYC करून घेणे गरजेचे आहे.
तुम्ही KYC केल्यानंतर 50,000 हजार अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यामध्ये जमा होणार आहे.
जर तुम्हाला pdf फाईल पाहीजे असेल तर आपल्या टेलिग्राम ला जाॅईन करा.

Comments
Post a Comment