(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 495 जागांसाठी भरती
(AIASL) एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 495 जागांसाठी भरती
🔶️ AIASL Recruitment 2023
एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड पूर्वी एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड म्हणून ओळखले जाते.
चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विविध पदांसाठी निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर अर्ज करता येईल.
(3 वर्ष) जे त्याच्या कार्यप्रदशन आणि AI च्या आवश्यकताचया अधीन नूतनीकरण केले जाऊ शकते.
एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
रिक्त पदाची संख्या वर दिलेले सूचक आहेत आणि ऑपरेशन आवश्यकतेनुसार बदलू शकतात
राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार आरक्षण असेल रिक्त पदांचे वास्तविक आरक्षण.
नियुक्तीच्य वेळी प्रचलित ताकदीवर अवलंबून असेल.
🔶️ एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड ( एआयएएसएल) नागरी उद्यान मंञालयाच्या (एमओसीए) अंतर्गत psu आहे आणि त्याची स्थापना युनिफाइड ग्राऊंड हॅडलिग सेवा (रॅम्प,पॅसेंजर, बॅगेज, कार्गो) प्रदान करण्याच्या उद्देशाने हाताळणी आणि केबिन साफ करणे.)
🔶️ एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य ग्राऊंड हॅडलिग सेवा प्रदान आहे आणि भारतातील प्रमुख विमानतळावर ग्राऊंड हॅडलिग सेवा देते. AIASL सध्या प्रदान करते.
🔶️ 82+ विमानतळावर ग्राऊंड हॅडलिग सेवा. एअर इंडियाच्या उड्डाणे हाताळण्या व्यतिरिक्त एअर इंडिया एक्स्प्रेस आणि अलायन्स एअरने 51 परदेशी शेड्युल एअरलाईन्स 4 साठी देखील प्रदान केले.
🔶️ देशांतर्गत शेड्युल एअरलाइन्स 8 सीझनल चार्टर एअरलाइन्स 23 परदेशी एअरलाइन्स लाभ घेत आहेत.
एअरबस A380 हाताळणारा भारतातील पहिला आणि एकमेव ग्राऊंड हॅडलर आहे.
🔷️ प्रमुख विमानतळावर भविष्यकालीन 787 ड्रीमलाइनरस हाताळण्यसाठी भारतात पहिले उड्डाण भारत दृष्टी सर्व भारतीयांना जागतीक दर्जाच्या ग्राऊंड हॅडलिग सेवा प्रदान करण्यात अग्रेसर असणे.
विमानतळ आणि जागतिक स्तरावर विस्तार.
🔷️ मिशन: सुरक्षित आणि वेळेवर सेवा प्रदान करणे.सर्व भारतीय विमानतळावर उच्च दर्जाची सेवा प्रदान करणे,अत्याधुनिक रॅम्प उपकरणे प्रदान करणे.
⭕️ शैक्षणिक पाञता:
पद क्र. 1 - पदवीधर
पद क्र. 2 -12 उत्तीर्ण
पद क्र. 3 - (1) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग डिप्लमा किंवा iti/ncvt (मोटर व्हेईकल/ ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक / बेच फिटर/ वेलडर) +01 वर्ष अनुभव (2) अवजड वाहण चालक परवाना (hmv)
पद क्र. 4 - 10 वी उत्तीर्ण (2) अवजड वाहन चालक परवाना (hmv).
⭕️ Post name of No.vacanc
1. Customer service executive - 80 vacancy
2. Jr.customer service executive - 64 vacancy
3 . Ramp service executive / utility agent cum ramp driver - 121
4. Handyman - 230
Total vacancy = 495
⭕️ वयाची अट: 01 एप्रिल 2023 रोजी 28 वर्षापर्यंत
( sc / st : 05 वर्षसूट obc : 03 वर्ष सूट)
नोकरी ठिकाण : चेन्नई
Fee: general/ obc : 500 /-
( sc / st/ exam: फी नाही)
⭕️ मुलाखत: 17,18,19,20 एप्रिल 2023 ( वेळ 09:00am ते 12:00 pm)
🔷️ मुलाखतीचे ठिकाण : office of the HRD Department AI Unity Complex, pallavaram cantonment, Chennai - 600043
PDF पाहण्यसाठी येथे क्लिक करा

Comments
Post a Comment