पोस्टाचे व्याजदर वाढले
⭕️ 2023 वर्षाच्या तिमाहीत पोस्ट ऑफिस ने त्याच्या
योजनांमध्ये दिल्या जाणाऱ्या व्याजाचे दर सुधारित
करण्यात आले आहे. तर आपण जाणुन घेऊया
कोणकोणत्या योजनांचे व्याजदर वाढले आहे.
🔶️ तर कोणाला फायदा होणार चला तर जाणून घेऊया
भारतसरकार च्या वित्त मंञालया मार्फत या बाबत
नविन परिपञक 31 मार्च 2023 रोजी जाहीर
करण्यात आलेले आहे.
🔶️ ज्या नुसार नविन व्याजदर 1 एप्रिल 2023 ते 30 जून
2023 या कालावधीसाठी राहणार आहे.
तर यादीमध्ये सर्वप्रथम आहे.
🔹️ Small savings schemes rates.
🔹️ Savings deposit rate of interest p.a
1st quarter - 4.0 %
2st quarter- 4.0%
Increase- 0.0%
🔷️ या मध्ये पहिल्या quarter मध्ये 4% वार्षिक व्याजदर
होता. दुसर्या quarter मध्ये देखील 4% व्याजदर
होता. या मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला
नाही.
🔶️ यानंतर पोस्टाचे फिक्स deposit ज्या मध्ये तुम्ही पैसे
किती मिळावे 1 वर्षाच्या कालावधीत 6.6% वार्षीक
व्याजदर होता. तो आता वाढवून 6.8% ईतका
वाढवण्यात आला. म्हणजे वार्षीक व्याजदर पॉईंट
2 टक्के वाढ करण्यात आला.
⭕️ 2 वर्षीच्या कालावधीसाठी 6.8% व्याजदर या आधी
होते. ते आता वाढवून 6.9% करण्यात आले.
⭕️ 3 वर्षाच्या कालावधीसाठी 6.9% व्याजदर या आधी
होते. ते आता वाढवून 7.0% करण्यात आले.
https://t.me/iconikmarathistatus
⭕️ आणि 5 वर्षाच्या कालावधीसाठी 7.0% या आधी
व्याजदर होते. ते आता 7.5% करण्यात आले आहे.
आता 1 एप्रिल 2023 deposit खाते उघडले तर 5
वर्षासाठी तुम्हला 7.5% व्याजदर वार्षीक इतका
व्याजदर मिळेल. म्हणजे पाँईट 5% वाढ आहे.
🔶️ Recurring deposit (RD) -5yr
🔷️ या मध्ये Recurring खाते 5 वर्षासाठी असते.
त्याचाही व्याजदरात वाढ करण्यात आली असून पूर्वीचा
व्याजदर 5.8% इतका होता. परंतु या योजनेमध्ये
गुतंवणूक करणाऱ्यांना इथुन पुढे 6.2% व्याजदर
मिळणार आहे.
🔺️ या नंतर आहे पोस्टाची सर्वात जास्त व्याजदर देणारी
योजना
🔴 Senior citizen savings scheme
🔶️ ही योजना जेष्ठ नागरिकांसाठी चालवली जाते. जेष्ठ
नागरिकांना गुतंवणूक करून सर्वाधिक 8% व्याजदर
31 मार्च पर्यंत दिले जात होते. पण 1 एप्रिल 2023
गुतंवणूक सुरू करणाऱ्य जेष्ठ नागरिकांना त्याच्या जमा
रक्कमेवर 8.2% व्याजदर दिले जाणार आहे. या
सर्व योजनांपैकी ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फायदा
होणार आहे.
Whatsapp group https://chat.whatsapp.com/IavCj5g5Trl5NltEN0iWb7

Comments
Post a Comment