स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1031 पदाची भरती
🔶️स्टेट बॅंक ऑफ इंडिय अंतर्गत विविध पदांच्या 1031 रिक्त जागा असुन पदांनुसार पाञ आसणाऱ्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
⭕️ Sbi bank Bharti 2023 : भारतीय स्टेट बॅंक
ही भारतातील सर्वात मोठी बॅंक आहे. सन 1921
मध्ये स्थापन झालेल्या इम्पेरियल बॅंक ऑफ इंडिया
झाले. जगातील सर्वात मोठ्या 100 बॅंकात या
बॅंकेचा 60 वा क्रमांक आहे.
⭕️ स्टेट बॅंक ऑफ इंडिया (sbi) चॅनल मॅनेजर
फॅसिलिटर,चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक, सहाय्यक
आधिकारी या एकुण 1031 रिक्त जागा
भरण्यासाठी पाञ असणाऱ्या
उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
⭕️ चॅनल मॅनेजर फॅसिलिटर रिक्त पदे 821 जागा आहे.
⭕️ चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक 172 रिक्त जागा आहे.
⭕️ सहाय्यक आधिकारी पद 38 रिक्त जागा आहे.
🔶️ वेतन स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2023:
🔶️ चॅनल मॅनेजर फॅसिलिटर - Rs.36000/per month
🔶️ चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक- Rs.41.000/per month
🔶️ सहाय्यक आधिकारी- Rs 41.000/per month
🔶️ शैक्षणिक पाञता - पदांनुसार सविस्तर पाञतेकरिता मुळ जाहिरात pdf डाऊनलोड करून पाहावी.
⭕️ अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक/30/04/2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.
PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
👆
आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करा
https://t.me/iconikmarathistatus
👆

Comments
Post a Comment