राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 99 रिक्त पदांच्या जागा
⭕️ राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
scert याच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 99 जागा
भरण्यासाठी पाञताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून
ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
⭕️राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद,
शिक्षण विभाग, सरकारची स्वायत्त संस्था , दिल्लीच् NCT
चे.SCERT आणि DIETS , दिल्ली मध्ये थेट भरती अंतर्गत
वेतन स्तर-10 7 cpc) आणि ग्रेड पे 6000/- मधील सहाय्यक
प्राध्यापकाच्या 99 रिक्त जागा भरण्यासाठी डायनॅमिक,
परिणामाभिमुख आणि योग्य शिक्षणतज्ञाकडून
ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. फक्त ऑनलाईन
अर्ज स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त
झालेले अर्ज सरसकट नाकारले जातील, या संदर्भात
कोणताही पञवयहार केला जाणार नाही.
उमेदवार www.scert.delhi .gov.in या वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज करू शकतात.
ग
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 27/03/2023 शेवटची तारीख- 14/04/2023
🔶️ अर्जदारांना सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी scert.
वेबसाईट www.scert.delhi.gov.in ला
भेटदेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आणि SCERT,
दिल्लीच्या भरती नियमावर आधारित वरिल रिक्त.
पदांसाठी त्याची पाञता निश्चित करा. परीक्षा आयोजित
करण्यात. या संदर्भात उमेदवाराच्या कोणत्याही
ञुटीसाठी SCERT जबाबदार राहणार नाही.
जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👆

Comments
Post a Comment