कृषीपंप वीज जोङणी
⭕️ महाराष्ट्र शासन उधोग, ऊर्जा व कामगार विभाग
⭕️ राज्यात महावितरण कंपनीमार्फत कृषीपंप वीज
जोडणी धोरण 2020 शासन निर्णय. क्र.(1)
दि.01-04-2018 पासुन पैसे भरून वीज जोङणीकरिता
प्रालाबित आसणाऱ्या कृषीपंप अर्जदारांना पारंपरिक पध्दतीने
वीज जोडण्या करिता महावितरण कंपनीमार्फत देण्यात
येणार आहे.
🟠 या योजने अंतर्गत सन 2022-2023 या वर्षाकरिता
प्रकल्पास प्रशासकीय मान्यता ही संदर्भातील शासन
निर्णयानुसार मान्य योजनेनुसार देण्यात येणार आहे.
🔶️ आवश्यकतेनुसार योजनेच्या मंजूर आथिर्क
मर्यादेत तांञिक परिमाणामधये सदर योजनेच्या
सनियंत्रण व समन्वयाकरिता गठीत करण्यात
आलेल्या समितीच्या मान्यतेने बदल होऊ शकतो.
या योजनेच्या अंमलबजावणीचा मासिक प्रगती
अहवाल या विभागास सादर करण्यात यावा.
⭕️ महाराष्ट्र शासनाच्या या www.maharashtra.
Gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात
⭕️ Telegram group https://t.me/iconikmarathistatus
👆
.jpg)
Comments
Post a Comment